नविन घरकुल ड यादी 2022 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAY List
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 2018 साली घरकुल ड यादीचा सर्व्हे करण्यात आला होता.
सर्व्हे करण्यात आलेल्या लोकांचे आधार कार्ड सिडिंग करण्यात आले. त्यानंतर जॉब कार्ड मापिंग करण्यात आले.
आता याठिकाणी सर्व्हे करण्यात आलेल्या लोकांच्या याद्या तयार करण्यात आल्या व यामधून पात्र व अपात्र लोकांच्या याद्या वेग वेगळ्या करण्यात येत आहे
प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल ड यादी आता प्राकशीत करण्यात येत आहे. काही गावांच्या याद्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येत आहे
Tags:
घरकुल ड यादी