मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 90 % अनुदान Mini Tractor Online Apply

अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर



अर्ज प्रक्रिया व पात्रतेच्या अटी व शर्ती

गटातील सदस्य असलेल्या सदस्यांपैकी 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील असणे बंधनकारक असणार आहे.

 

 बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव असतील तेसुद्धा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेच असणार आहे.

ट्रॅक्टर साडेतीन लाख रुपये कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये दहा टक्के हिस्सा हा लाभार्थ्यांना स्वत: उभा करावा लागेल

 

अर्ज करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण देवी मंदिराजवळ महाबळ रोड जळगाव यांच्या कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज  त्याठिकाणी भरून द्यायचे अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अशा प्रकारची प्रसिद्धी पत्रकात या माध्यमातून कळविण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या 👇

https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/economic-upliftment

थोडे नवीन जरा जुने