ऑनलाइन सातबारा नव्या रूपात ई-फेरफार, प्रॉपर्टी कार्ड व पीक नोंदणी मध्ये महत्त्वपूर्ण बदल

 नमस्कार मित्रांनो

जमिनीच्या सातबारा उतारा व 8 अ मध्ये महसूल विभागातर्फे महत्त्वपूर्ण बदल करण्ययात आले आहेत डिजिटल सातबारा, ऑनलाइन फेरफार तसेच प्रॉपर्टी कार्ड इत्यादी सुविधा नागरिकांसाठी आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तसेच शेतकर्‍यांना आता त्यांच्या शेतातील पिकांची सातबार्‍यावर ऑनलाईन घरबसल्या नोंदणी करता येणार आहे. सातबारा उतारा 8 अ फेरफार व प्रॉपर्टी काढन्यासाठी वेबसाइट ची लिंक ईथे क्लिक करा या लेखा मध्ये माहिती How to check Maharashtra Land Records online? How to check 7/12 Utara and 8A Utara in Maharashtra? How to get a copy of Maharashtra Land Records Online? What are the uses of Satbara Utara and 8A? Exact steps to check online Land records of Maharashtra




थोडे नवीन जरा जुने