असा करा अर्ज

 असा करा अर्ज

  • सर्वात अगोदर इंडिया पोस्टच्या वेबसाईटवर जा.
  • पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फ्रॅन्चायझी स्कीम फॉर्म डाऊनलोड करा.👇
  • त्यानंतर हा फॉर्म भरून सबमिट करावा लागेल. 
  • ज्या लोकांचे अर्ज निवडल्या जातील त्यांच्याशी टपाल विभाग करार करेल.
  • यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या सेवा लोकांना देऊ शकतात. (Post Office Franchise)


पोस्ट ऑफिसच्या फ्रॅन्चायझी घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात. या फ्रॅन्चायझी योजनेचा लाभ घेऊन दरमहा कमवा लाखो रुपये. पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना आहे. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घ्या.

थोडे नवीन जरा जुने