घरकुल योजनेसाठी पात्र होन्यासाठी आता हे नियम लागू - घरकुल स्थळपाहणी स्वयंघोषणापत्र

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 


घरकुल योजनेसाठी ड यादीचा सरव्हे करण्यात आला होता. आता या यादीतील लोकांना आता घरकुल मिळणार होते परंतु आता घरकुल चा लाभ मिळण्यासाठी काही जाचक अटी पुढे करण्यात आल्या आहेत. 

तसेच घरकुल साठी पात्र होन्यासाठी पुढीलप्रमाणे अहवाल सादर करावा लागणार आहे. 









थोडे नवीन जरा जुने