नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या याद्या कशा पहाव्यात याची माहिती या लेखामध्ये आपण सांगणार आहे.
2022 पर्यंत सर्वांसाठी घरे अशा प्रकारचे अभियान केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे
तुमच्या गावात आता सध्या सुरू असलेल्या घरकुल च्या लाभार्थ्यांच्या याद्या आता तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने पाहू शकता.
केंद्रशासनाकडून उमंग नावाचे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे.
या ॲपमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे.या सर्विस च्या मदतीने तुमच्या गावातील घरकुल च्या याद्या तुम्ही बघू शकता.
सध्या याठिकाणी तुमच्या गावात सुरू असलेले घरकुल चे लाभार्थी व त्यांचे याद्या या ठिकाणी तुम्हाला दिसतील.
पुढे ज्यावेळेस नवीन याद्या प्रकाशित होतील त्या देखील तुम्हाला याच ॲपवर पाहायला मिळतील.
उमंग ॲप च्या मदतीने घरकुल यादी या कशा पहाव्या यासाठी आमचा युट्युब व्हिडिओ पहा👇👇