शेतीसाठी रस्ता असणे अत्यंत आवश्यक असते. रस्त्या अभावी शेतीतील शेतमाल विक्रीसाठी नेणे कठीण होऊन बसते.
जर तुमच्या शेतात जाण्यासाठी चांगला रस्ता नसेल तर तुमच्या शेतात पिकलेला शेतमाल तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकत नाही.
त्यामुळे राज्य शासनाकडून शेतमाल वाहण्यासाठी व शेतकऱ्यांनाा सुविधा नवीन योजना सुरू करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी शेत रस्ता बनवणे त्यावर मुरूम टाकण्यासाठी रोजगार हमी योजनेतून निधी उभारला जाणार आहे तर मित्रांनो या योजने बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर दिलेला शासन निर्णय डाऊनलोड करून तुम्ही वाचू शकता