रासायनिक खतांचे भाव 2022 खरीप हंगाम साठी खतांचे भाव Khatache bhav : 2022

खरीप हंगाम 2022 करता खातांचे नवीन सुधारित दर जाहीर करण्यात आले आहेत. 

khatache bhav 2022


हे खतांचे दर कसे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

27 एप्रिल दोन हजार बावीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खताच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचे ठरले. 

 

वाढलेले दर आहेत नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिकचे सबसिडी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत जाहीर करण्यात आलेले आहे. 

 

 त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 60 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित करण्यात आलेला आहे. 

 

केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी सबसिडी व  खतांचे खाली दिले आहेत 

 

थोडे नवीन जरा जुने