घरकुल योजना महाराष्ट्र 2021-22 यादी

नमस्कार मित्रांनो !

घरकुल योजने बद्दल खूप लोकांच्या मनात प्रश्न असतात. घरकुल च्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात त्यात काही राज्य पुरस्कृत योजना असतात तर काही केंद्र पुरस्कृत केंद्र पुरस्कृत घरकुलची योजना आहेत.



प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही देशातील सर्व लोकांसाठी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी राबविली जाते. या व्यतिरिक्त राज्य शासनाकडून देखील घरकुलाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये

प्रधानमंत्री आवास योजना, पारधी आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, ईत्यादी 

रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजासाठी राबविले जाते. 

शबरी आवास योजना ही आदिवासी समाजातील किंवा एसटी प्रभागातील लोकांसाठी राबविली जाते

याव्यतिरिक्त पारधी आवास योजना आणि ईतर घरकुलच्या योजना त्या त्या जाती प्रवर्गातील लोकांसाठी राबविल्या जातात

रमाई आवास योजनापारधी आवास योजनाशबरी आदिवासी घरकुल योजना ह्या योजना राज्य पुरस्कृत आहेत. फक्त प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण केंद्र पुरस्कृत योजना आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी 2011 चा जो सर्वे झाला होतात्यामधील एस ई सीसी डाटा लिस्टमधील लोकांना सध्या घरकुल मिळत आहेत.  आणि यानंतर पुन्हा 2018 ला आवास प्लस सर्वे झाला होता. ज्या लोकांचा आवाज प्लस म्हणजेच घरकुल ड यादी सर्वे झालेला आहे त्यांना यांच्या नंतर घरकुल चा लाभ मिळेल. ज्यांचे ड यादी मध्ये नाव आहे अशा लोकांना.

                राज्य पुरस्कृत ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीकडून प्रत्येक वर्षी टार्गेट असेल त्याप्रमाणे लोकांसाठी ठराव घेतले जातात उदाहरणार्थ रमाई आवास योजना आवास योजना पारधी आवास योजना इत्यादी.

(रमाई आवास योजनापारधी आवास योजनाशबरी आदिवासी घरकुल योजना)

             घरकुल च्या याद्या कशा तयार होतात


  

थोडे नवीन जरा जुने